प्रवेश सुरू २०२६-२७ | मर्यादित जागा
क्रीडा संकुल

दिशा क्रीडा संकुल

केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही दैदिप्यमान यश! व्हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट आणि कबड्डीचे राज्यस्तरीय प्रशिक्षण.

Mr. Ajit Patil Sir - Indian Volleyball Coach
श्री. अजित पाटील सर
संस्थापक, दिशा अकॅडमी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा वारसा

भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक!

मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मी भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचा प्रशिक्षक म्हणून 1996 साली सिंगापूर, 2010 साली मलेशिया, 2014 साली थायलंड, 2023 साली थायलंड आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत प्रशिक्षक आणि 2023 साली चीन येथे संपन्न झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करता आले.

2023
मुख्य प्रशिक्षक (आशियाई खेळ, चीन)
2023
प्रशिक्षक (आशियाई चॅम्पियनशिप, थायलंड)
1996-2014
प्रशिक्षक (सिंगापूर, मलेशिया, थायलंड)

क्रीडा प्रकार प्रशिक्षण

खो-खो practice at Disha Academy
🏃

खो-खो

पारंपारिक भारतीय खेळाचे आधुनिक पद्धतीनुसार प्रशिक्षण. राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश.

राज्यस्तरीय विजेतेपारंपारिक सरावचपळता व गती विकास
व्हॉलीबॉल practice at Disha Academy
🏐

व्हॉलीबॉल

राज्यस्तरीय व राष्ट्रीय दर्जाचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण. १८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत राज्यात ३ रा क्रमांक पटकावला.

राज्य व राष्ट्रीय स्तर१८ राष्ट्रीय खेळाडूतज्ज्ञ प्रशिक्षक
क्रिकेट practice at Disha Academy
🏏

क्रिकेट

अत्याधुनिक नेट प्रॅक्टिस, फलंदाजी व गोलंदाजी सरावासह व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षण.

नेट प्रॅक्टिस क्रीडांगणव्यावसायिक कोचिंगस्पर्धांमधील सहभाग
कबड्डी practice at Disha Academy
🤼

कबड्डी

शारीरिक ताकद, रणनीती आणि सांघिक भावना निर्माण करणारे अस्सल कबड्डी प्रशिक्षण.

शारीरिक ताकद सरावसांघिक रणनीतीराष्ट्रीय खेळ सराव
क्रीडा संकुल व मैदानी सराव

दिशा अकॅडमीचे विशाल क्रीडांगण व फिटनेस सराव

दररोज सकाळी ५:३० वाजता रनिंग व स्टॅमिना वर्कआउट आणि दररोज संध्याकाळी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली फ्लडलाईट मैदानावर व्हॉलीबॉल, क्रिकेट, खो-खो व कबड्डीचा सराव.

Morning Workout & Running at Disha Academy

सकाळचा वर्कआउट व रनिंग

कॅडेट्सचा सकाळी स्टॅमिना व फिजिकल फिटनेस सराव

Panoramic Volleyball Courts Training at Disha Academy

व्हॉलीबॉल क्रीडांगण सराव

अनेक कोर्ट्सवर एकाच वेळी व्यावसायिक सराव

Floodlight Sports Complex at Disha Academy

फ्लडलाईट मैदानी संकुल

संध्याकाळच्या सरावासाठी आधुनिक सुविधा

विजेत्यांप्रमाणे सराव करा!

दिशा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू. आजच संपर्क साधा.

संपर्क साधा
Chat with us