दिशा अकॅडमी
"प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा संगम"
निवासी नेतृत्व आणि कौशल्य संकुल
इयत्ता ५ वी ते १२ वी साठी NDA फाउंडेशन, CBSE व राज्य मंडळ शिक्षण, रोबोटिक्स लॅब, क्रीडा अकॅडमी, सेंद्रिय शेती आणि योगाचे एकमेव परिपूर्ण संकुल.
आमचे प्रमुख अभ्यासक्रम व उपक्रम
अकादमिक शिक्षणासोबत सैनिकी शिस्त व आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ
NDA फाउंडेशन
Early military career preparation with physical, mental and academic development for aspiring army officers.
CBSE पॅटर्न
NEP-based concept-driven education with Olympiad & scholarship preparation for classes 1–5.
KREEDO लॅब
Activity-based learning for holistic cognitive, emotional, and social development of young learners.
निवासी शाळा
Full residential & day school from Jr KG to 12th in Marathi, Semi-English and English (CBSE) mediums.
स्मार्ट संगणक
Early digital literacy with fun-based learning and technical skill development.
११वी–१२वी विज्ञान + NDA
Integrated science stream with NDA preparation for board and competitive exam success.
SPI & GSPI तयारी
After 10th standard entrance & interview preparation with career guidance workshops.
स्पर्धा परीक्षा
Homi Bhabha, Science & Maths Olympiad, Scholarship, NMMS, NDA/NEET/JEE foundation building.
दिशा अकॅडमीच का निवडावी?
केवळ शाळा नाही, तर एक समृद्ध जीवनशैली आणि नेतृत्वाचे धडे!
A holistic residential campus preparing students for NDA, engineering, sports, and leadership.
NDA सैनिकी पूर्वतयारी
५वी पासूनच शारीरिक व मानसिक तयारी आणि SSB मुलाखत मार्गदर्शन.
कागल तालुक्यातील पहिली रोबोटिक्स लॅब
AI, कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक.
गोपालन व पंचगव्य शिक्षण
सेंद्रिय शेती आणि गोपालन संस्कृतीचे संस्कार.
शारीरिक व क्रीडा विकास
व्हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट आणि कबड्डीचे राज्यस्तरीय प्रशिक्षण.
१००% बोर्ड निकालाची परंपरा
अनुभवी शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा तयारी.
सुरक्षित निवासी वसतिगृह
प्रदूषणमुक्त परिसर, शुद्ध देशी गायीचे दूध व पौष्टिक आहार.
आमची देदीप्यमान यशोगाथा
१० वी निकाल १००% - अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही अव्वल
100% Board Result
Continuous 100% result tradition in 10th standard
State Volleyball Champions
National Level Volleyball – 18 students, 44 matches, State 3rd
BDS Scholarship
Rajyavardhan Sagar Patil – Bronze Medal at Maharashtra State
Only Robotics Institute
Kagal Taluka's only advanced Robotics & AI training center
संस्थापक व संचालक मंडळ
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेची दिशा देणारे नेतृत्व