प्रवेश सुरू २०२६-२७ | मर्यादित जागा
Disha Academy Bachni Campus Yoga Drill
वसतिगृह व परिसर

घरच्यासारखी काळजी व सुरक्षित वसतिगृह

बाचणी येथील निसर्गरम्य परिसर, २४ तास सुरक्षा, शुद्ध देशी गायीचे दूध, सेंद्रिय शाकाहारी मेस आणि नियमित अभ्यासाचे वातावरण.

सुरक्षित व समृद्ध वसतिगृह जीवन

घरची माया, सैनिकी शिस्त आणि अभ्यासाची उत्तम एकाग्रता यांचा सुरेख मेळ.

मुले व मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित वसतिगृह इमारती
२४ तास सीसीटीव्ही निगराणी व Trained सुरक्षा रक्षक
दररोज सकाळी ताजे शुद्ध देशी गायीचे दूध
सेंद्रिय शेतीतील ताज्या भाज्या व पौष्टिक शाकाहारी मेस
दैनिक योगा, ध्यानधारणा व शामच्या अभ्यासाचे सत्र
आरोग्य काळजी व वैद्यकीय तातडीच्या प्रसंगी मदत
🏠
निवासी वसतिगृह
हवेशीर व आरामदायी खोल्या
📚
अभ्यास कक्ष
शिक्षकांच्या उपस्थितीत संध्याकाळचा अभ्यास
🔒
२४/७ सुरक्षा
सीसीटीव्ही व सुरक्षित भिंती
📞
पालक संपर्क
नियमित संवाद व माहिती
सेंद्रिय आहार व मेस

सात्विक भोजन आणि भोजन प्रार्थना संस्कृती

दिशा संकुलाच्या स्वतःच्या सेंद्रिय शेतीतील ताज्या भाज्या, धान्य, दररोज सकाळी शुद्ध देशी गायीचे दूध आणि शिस्तबद्ध भोजन संस्कृती.

Students Dining Hall Prayer at Disha Academy

भोजन प्रार्थना व संस्कार

अन्नावर पूर्ण श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करून भोजनाची सुरुवात केली जाते.

Organic Meal Dining Hall at Disha Academy

सेंद्रिय शेतीतील सात्विक आहार

दिशा अकॅडमीच्या स्वतःच्या सेंद्रिय शेतीतील विनाऔषध ताज्या भाज्या व शुद्ध देशी गायीचे दूध.

दिशा संकुलातील विनाऔषध सेंद्रिय शेती व गोपालन

ताजी वांगी (Brinjal)

ताजी वांगी (Brinjal)

विनाऔषध सेंद्रिय भाज्या

ताजी कोबी (Cabbage)

ताजी कोबी (Cabbage)

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली कोबी

सेंद्रिय शेती सराव

सेंद्रिय शेती सराव

विद्यार्थी प्रत्यक्ष शेती शिकतात

ताजा भाजीपाला काढणी

ताजा भाजीपाला काढणी

शेतकरी संस्कृती व गोपालन संस्कार

क्रीडा संकुल व मैदानी परिसर

भव्य क्रीडा संकुल व व्यावसायिक क्रीडा मैदान

दिशा अकॅडमी बाचणी येथे व्हॉलीबॉल, क्रिकेट, खो-खो, आणि कबड्डीचे विशाल मैदानी संकुल उपलब्ध आहे. फ्लडलाईट सुविधा व आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केलेल्या मैदानावर दररोज संध्याकाळी सराव घेतला जातो.

दिशा संकुलाच्या स्वतःच्या सेंद्रिय शेतीतील धान्य व भाज्या
शुद्ध देशी गायीचे दूध दररोज सकाळी विद्यार्थ्यांना दिले जाते
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला संतुलित व पौष्टिक आहार
Disha Academy Sports Complex & Volleyball Grounds
🏠

Join Our Residential Campus

Hostel admissions open for 2026–27. Reserve your child's seat today.

Apply for Hostel
Chat with us